About Us

नमस्कार मित्रांनो, माझ नाव स्नेहा शर्मा आहे आणी मी Electrical Gyan ची Founder आहे.

Electrical Gyan हा ब्लॉग बनवण्यामाघे माझा उद्देश्य हा आहे की जे लोक इलैक्ट्रिकल या विषयात रुचि घेतात त्यांना या field विषयी संपूर्ण माहिती एकाच जागी ऑनलाइन स्वरूपात प्राप्त करून देने. ज्या मुलांना इंटरव्यूची तयारी असेल त्यांच्यासाठी हा ब्लॉग खूप मदतीचा ठरणार आहे.

या Blog मध्ये तुम्हाला काय शिकायला भेटेल ?

या Blog मध्ये तुम्हाला Basic level पासून ते advance level पर्यंत Electrical या विषयावर आधारित माहिती मिळणार आहेत, जसे की:

  • Electrical Basics: Voltage, Current, Resistance, Ohm’s Law
  • Wiring Systems: House Wiring, Industrial Wiring, Safety Rules
  • Electrical Machines: Transformer, Motor, Generator Basics
  • Switchgear & Protection: MCB, MCCB, Fuse, Earthing System
  • Advanced Electrical Concepts: PLC Basics, Control Panel, Automation

येथे दिलेली सर्व माहिती practical experience, research आणि industry best practices वर आधारित आहे.

Our Mission

आमचे ध्येय हे आहे की Electrical Engineering या विषयातील ज्ञान Basic level पासून Advanced level पर्यंत सोप्या, स्पष्ट आणि practically पद्धतीने तुम्हाला मराठी भाषेत उपलब्ध करून देणे.

जे विद्यार्थी आहेत, Electrician, Diploma/Degree Engineers तसेच Electrical क्षेत्रात करिअर करणाऱ्या प्रत्येकाला practical experience, industry standards आणि safety rules यांची योग्य माहिती मिळावून देने, हा आमचा प्रयत्न आहे.

📧 Email: Sairaam727270@gmail.com
🌐 Website: https://eletricalgyan.in